📣 _*📣 _*भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी *_
💰 एक हजार कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तींची यादी बार्कलेज हुरुन इंडियाने केली जाहीर
👉 याच यादीत 2017 साली 617 श्रीमंत व्यक्तींचा समावेश होता, आता हाच आकडा 831 वर पोहोचला...
👀 श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी अव्वल स्थानी कायम, त्यांची दिवसाची कमाई सुद्धा 300 कोटींवर पोहोचली...
💁♂ _*भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी खालीलप्रमाणे*_ :
1. मुकेश अंबानी (3,71,000 कोटी रुपये)
2. एसपी हिंदुजा अॅण्ड फॅमिली (1,59,000 कोटी रुपये)
3. एलएन मित्तल अॅण्ड फॅमिली (1,14,500 कोटी रुपये)
4. अझीम प्रेमजी (96,100 कोटी रुपये)
5. दिलीप संघवी (89,700 कोटी रुपये)
6. उदय कोटक (78,600 कोटी रुपये)
7. सायरस एस. पूनावाला (73,000 कोटी रुपये)
8. गौतम अदानी अॅण्ड फॅमिली (71,200 कोटी रुपये)
9. सायरस मिस्त्री (69,500 कोटी रुपये)
10. शापूर मिस्त्री (69,400 कोटी रुपये)
Comments
Post a Comment