Skip to main content

'संस्कार'


😌😌😌😌😌😌😌😌😌
🕳गावातल्या आडावर 3🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀ बायका पाणी भरत होत्या..💦

..

.
🏃🏻त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर.
.

त्याला पाहुन ती म्हणाली, "तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे." 📚.
..

.

🏃🏻पुन्हा त्यानंतर दुसरीचा
मुलगा तिथुन निघाला होता.. तर.
.

.
त्याला पाहुन
त्याची आई म्हणाली, "तो बघा माझा मुलगा,
सीबीएसई ला आहे." 📚📕📗📙
..

.

🚶🏼तेवढ्यात तिसरीचा मुलगा
तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला
..

पाहीले व जवळ आला...👦🏻 पाण्याची कळशी
..

खांदयावर घेतली नि म्हणाला, "आई चल घरी."🏘
.

त्याची आई म्हणाली, "मराठी शाळेत शिकत आहे ."📝

👩🏻आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या
😔नजरा खाली गेल्या.👀

..

सांगायचं तात्पर्य एवढंच की
💷लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत ⚖घेता येत
नाही..!👌🏼👌🏼👌🏼
.
.

.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...