मनसे /राष्ट्रवादी / कॉँग्रेस /भा ज पा / शिवसेना पक्षात गेलेल्या
तरुण बिनडोक तरुणांनो
राज ठाकरे बोलले लगेच गेला टोलनाका अड्वायला
उद्धव ठाकरे बोलले चालला मराठी म्हणून बस फोडायला
शरद पवार बोलले लागला पुरंदरेला शिव्या द्यायला
बी जे पी वाला बोलला चालला गो माता गो माता करायला
राहुल गांधी बोलला लागला रस्त्यांवर पळायला
ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात
ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त
त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर
त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार
ज्या मेहनतीने पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले CA, CMS, BMS, BBA, MBA ची तयारी करतात 😀
ऊत्तर भारतातील मुले UPSC, RAILWAY ची तयारी करतात 😄
दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात 😄
त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...
शिर्डी पदयात्रा, दहीहंडी, गणपती, नवरात्रीची करतात, वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात 😂
*ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते.......*
तेंव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,
पक्षाचा तालुकाध्यक्ष, युवाध्यक्ष, शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो........आणी नंतर बेरोजगार..
आता नको पवार नको ठाकरे नको मोदी नको सोनिया..
तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.
तरूणांना तसेच प्रत्येक व्यक्तीलाच विचार करायला लावणारी पोस्ट आहे सर .
👏🏻👏🏻💐
🙏 *कडू आहै.., सत्य आहै
Comments
Post a Comment