Skip to main content

#खास दिवाळी स्पेशल 😀..

खास दिवाळी स्पेशल 😀

एका दिवाळीच्या सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडून, ओरडून म्हणाले,
"अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय...??"🤔🤔

.
.
.
.

थोडावेळ घरात एकदम शांतता पसरली..!!
.
.

.
.

.
.
.

पत्नी :-

"अरे देवा..देवा...देवा... काय बाई तुमचा हा वेंधळेपणा...!!

मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या, एक  उटण्याची व दुसरी हिंगाची...!!

तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला.....!!!

एव्हढेही कळू नये का एका ऑफिसात जाणाऱ्या सुपेरिन्टेंडेंटला ....????"🤔🤔🤔

"काय म्हणावं बाई तुमच्या  वेंधळेपणाला..???

अरे देवा...!!

कसं होईल या संसाराचं...???🤔🤔

काय  म्हणावं या  माणसाला....??

बाई बाई बाई ...!!!!

मी म्हणून संसार करत राहिले...!!

मुस्कटदाबी सहन करून..!!!
जळला मेला बायकांचा जन्म...!!

देवाला रोज सांगते - देवा पुढल्या जन्मी मनुष्य जन्मात ठेवलेसच तर स्त्री नको, पुरुष बनव रे बाबा...!!

देवा पांडुरंगा...!!"🙏🙏🙏

पती - "अग अग किती किंचाळतेस...??

तो  हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...!!😢😢

तू कशाला एवढं टेंशन घेतेस..???"
.
.
.
.
.
.
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं  जाऊ द्या, मला काही पडले नाही त्याचे पण..!!

.
.
.

.
.

.
.

तुमच्या वेंधळेपणामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय...???"🤔🤔🤔
.
.

.

.

तात्पर्य 👉👉.... बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात...!!

आणि खापर ही नवरोबा वर छान फोडतात..!!👍👍

बिच्चारा हिंगाळलेला नवरा...!!😂😃😆😜

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...