✈ _*विमानांना नेहमी पांढरा रंग का दिला जातो?*_
जर आपण कधी विमानांचे निरीक्षण केले तर आपल्याला जाणवेल बहुतांश विमाने ही पांढऱ्या रंगात रंगवलेली असतात. पण असं का? आज त्याची काही कारणे जाणून घेऊयात...
विमानाचा आकार बघता आपल्याला असे लक्षात येईल की, विमानाला कोणताही दुसरा रंग देणे, हे अतिशय खर्चिक ठरू शकते. त्याचबरोबर हा रंग देण्यात वेळ आणि मनुष्यबळ वाया जाईल.
विमानाला रंग दिल्यास त्याचे वजन वाढते, जितके वजन जास्त असते, तितके जास्त इंधन विमान चालवण्यास लागते. बाकीचे रंग प्रकाशाचे रुपांतर उष्णतेत करतात व त्यामुळे आतील तापमान वाढते. मात्र पांढरा रंग उष्णता शोषून घेतो व त्यामुळे आतील वातावरण आल्हाददायक राहते. वरील सर्व बाबींचा विचार करून विमानांना नेहमी पांढरा रंग दिला जातो.
Comments
Post a Comment