*चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर* *फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात*
💐🌷🌹
*नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी*
💐🌷🌹
*"खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते."*
💐🌹🌷
*पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो*
💐🌹🌷
*लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते*
💐🌹🌷
*लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं*
🌷🌹💐
*आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.*
🌹💐🌷
*सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो*
Comments
Post a Comment