😄😄 अनुत्तरीत प्रश्न :
😀😀😀
१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का?😃😃😃😃😃
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात?
😃😃😃😃😃😃😃
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो
😃😃😃😃😃😃😃😃
?४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात?
😃😃😃😃😃😃😃
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही?
😃😃😃😃😃
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात?
😃😃😃😃😃
७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते?
😀😃😃😃
८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो?
😃😃😃😃😃😃
९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?
😃😃😃😃
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?
😃😃😃😃😃
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते?
😀😀😃😃
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धाअर्धा तास का बोलत असतात?
😃😃😃😃
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते?
😀😀😀
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात?
😀😀😀
१५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मलेआहेत
😀😃😃😄😀
?Confusion hi confusion hain, solution kuchh pataa nahi...😄😄😄😜😄
Comments
Post a Comment