घरीच चार्ज करता येणारी दमदार 'रिज प्लस' स्कूटर*_
⚡ ओकिनावा ऑटोटेक कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रिक स्कूटर 'रिज प्लस' नावाने बाजारात आणली...
💁♂ या स्कूटरची किंमत 60 ते 70 हजारच्या आसपास असून या स्कूटरला रीमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे...
💫 हि बॅटरी काढून ग्राहक ती घरच्या घरी चार्ज करू शकणार, एकदा चार्ज केल्यावर हि स्कूटर 120 किमी जाते आणि तिचा टॉप स्पीड ताशी 55 किमी आहे...
🤔 _*फिचर काय?*_ : वॉटरप्रुफ 800 वॅटची मोटर, अँटी थेप्ट अलार्म, किलेस एन्ट्री, फाईंड माय स्कूटर फंक्शन, ट्यूबलेस टायर, टेलेस्कोपिक सस्पेन्शन...
Comments
Post a Comment