Skip to main content

#आपली_माणसं_मोठी_करा

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते की,
जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल...

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन

कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते...

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला

पण थोडस पुढ गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली,

असाच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

बघतो तर काय

गाढव त्या आधीच पोहचले होते
अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते

अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला की,

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते...

           *तात्पर्य*

१. आपल्यांना विश्वासात घ्या.

२. आपल्यांना पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन  द्या.

३. नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील.

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा.
           *आपली_माणसं_मोठी_करा*    
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...