*🌈🌈🌈🌈🌈🌈🙏🙏😄😄😄😄गावकरी:* काय रे गावच्या *याञेला येतोस* का गावी?
*नोकरीवाला:* नाय ओ रजा जास्त... पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही....
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी:* काय रे *होळीला* येतोयस का गावी?
*नोकरीवाला: पोरांना सुट्टी नाय* ओ... उगीच शाळा कशाला बुडवायची....
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी:* काय रे *दसऱ्याला* येतोयस का गावी?
*नोकरीवाला:* नाय ओ *तब्येत बरी नाय*...नाय जमणार....
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी:* काय रे *दिवाळीला* येतोयस का गावी?
*नोकरीवाला:* आलो असतो.... पण ऑफिस मध्ये *एकटाच* आहे....
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी:* काय रे या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?
*नोकरीवाला:* *आई-बाबा आहेत* ना... ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो...
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी*: अरे त्या दिवशी *मयतावर* आलास नाही?
*नोकरीवाला*: निघालो होतो... पण *ट्रॅफिक* इतकी होती की, माती भेटलीच नसती...
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी*: अरे यंदा *आवणीला* येशील ना?
*नोकरीवाला:* साहेबानी सांगितलय.... *रविवारी पण* कामावर यायला लागेल....
😩😩😩😩😩😩😩
*गावकरी(फोनवरुन):*
अरे ऐकलस काय... *समृद्धी हायवे त गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत,* पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय?
*नोकरीवाला:*
दहा मिनिटांत ऑफिस मधून निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ.... *दादाला सांग दोन तासात पोहोचतो*
आणि हो मोठ्या बाबांला विचार *घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ....* पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो मी ????
😭😄😂😜😅😱😇
?😓
*विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे. ...*
लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की
आपलं गाव, गावपण,जुन्या रीती, भूतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत....
जरूर विचार करा आणि बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करूया....
👏🏻👏🏻👏🏻
Comments
Post a Comment