🎯
1) कोणत्या भारतीय राज्याने UN FAO कडून दिला जाणारा 'फ्युचर पॉलिसी फॉर गोल्ड' पुरस्कार प्राप्त केला?
उत्तर : सिक्किम
2) संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (UNFAO) कोणत्या शहरात आहे?
उत्तर : रोम (इटली)
3) कोणत्या देशाने 'सुलतान जोहर चषक 2018' जिंकला?
उत्तर : ग्रेट ब्रिटन (UK)
4) 'सुलतान जोहर चषक' ही हॉकी क्रिडा स्पर्धा कोणत्या देशात दरवर्षी आयोजित केली जाते?
उत्तर : मलेशिया
Comments
Post a Comment