Skip to main content

#शोले...

🐕एक कुत्रा रस्त्यानं
सैरावैरा पळत
होता.
😍😍😍
एका कुत्र्यानं
त्याला अडवून विचारलं,” का, रे,
का पळतोस?”
😝😝😝
” अरे, काय सांगायच!”
कुत्रा धापा टाकत म्हणाला,

चांगला, म्हणून शोले
पाहायला गेलो, तर तो वीरू
म्हणतोय कसा…..
😍😍😍😍
‘बसंती, इन
कुत्तोंके सामने मत नाच!’
😝😛😝😝😛
म्हंजे,

वा रे वा! काय फुकट
गेलो होतो काय….
😍😍😍😝😝
चांगला तिकिट काढून गेलो होतो ! ‘मत नाच,’
म्हणणारा हा कोण
टिक्कोजी! बसंतीनं पण त्याचं
नाही ऐकलं.
😛😛😛😛
नाचून-नाचून
तिच्या पायातून रक्त
यायला लागलं, तसा तो वीरू पिसाळला; मला म्हणाला,’
😝😍😍😍😍
कुत्ते, मै तेरा खून पी जाऊंगा!’
😍😍😍😍
मी म्हणलं, अरे, हट्! तुझेच हात
बांधलेले….तू क्या मेरा खून
पियेगा! बसून राहिलो तसाच!
😝😝😝😝
पण, मधीच त्या गब्बरला काय चावलं, काय
माहीत; म्हणाला,’
सांबा, उठा बंदूक, और
लगा निशाना
इस कुत्तेपे !’
🤭🤭🤭🤭🤭
मग मात्र म्हंटले,आता आपलं
काही खरं नाही…..पळा .....🐕🐕🐕🐕🐕

नया  है यह हसते रहो !”😄😄😜

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...