Skip to main content

#पण प्रमाणात....


शास्त्रात दारुची तुलना अमृताशी केलेली आहे. दारु हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.दारुचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता  दारुपीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
दारुत विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी दारुपिल्याने असे आजार नाहीसे होतात. दारु प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज दारु पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

दारु पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया . . .

१) दारुप्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर दारुत मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३)  दारुनगुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) दारुत  ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) दारुथ गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड दारुत टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी दारु प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) दारुत साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता दारु पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
विशेष सुचना :-
   दारू जितकी चांगली आहे, त्याच्या शंभर पटीने ती बदनाम ही आहे. त्याचे कारण ही तितकेच
महत्त्वपुर्ण आहे. प्रमाणापेक्षा जास्त दारू पिणे हे शरिरासाठी नक्कीच घातक असते. तुमचे शरीर जर कायम तंदुरुस्त ठेवायचे असेल तर रोज दारू पिणार्या लोकांसाठी पिण्याचे प्रमाण हे 80मिलि ते 90मिली इतकेच असावे. यापेक्षा जास्त नसावे. ज्यामुळे तुमचा आहार ही सुधारेल व व्यवस्थीत झोप लागेल. तुम्ही इतर पँकबंद कोल्ड्रींक घेता त्यापेक्षा दारू हे पेय तुमच्यासाठी संजीवनी किंवा अमृतच आहे, असे मानावे लागेल.

चला तर मग 🥃🥃 दारु जरूर प्या; पण प्रमाणात..

दारूविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याकरिता
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. यासाठी शेअर करायला विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...