Skip to main content

#फेसबुक.....

आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल....!! 😤फेसबुक...
कंटाळत नाही तू? 😩एवढं काय पडलंय त्यात?😒😡🤬

नातू : अहो आजोबा... एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात...☺☺☺

आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले.....त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?😣😣😣

नातू : अहो, एकदा ट्राय तरी करा....!!😁😁😁

आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं....✌🏻✌🏻✌🏻🤓🤓🤓

अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली....!!👴🏻☺😁

विठ्ठलरावांचे डोळे चमकले..... आणि ते म्हणाले...

*"अरे लेका जरा बघ की...यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का...??"*😬☺😜🙈😂

😀😎😜💖🤷‍♀🤓🧐🤩😍😘😂😂😂😂

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...