जुन्नर तालुक्यातील कुसळांना लाखमोलाचा भाव.........
'कुसळ' म्हणजे माळरानावर गवत वाळल्यावर शेंड्याला येणारा काटेरी भाग. अमेरिकेत यावर नुकतेच एक संशोधन झाले असून जुन्नर आणि परिसरातील कुसळामध्ये काही विशिष्ट गुणधर्म शास्त्रज्ञांना आढळून आले आहेत..............
कॅन्सर वरील औषध बनाविण्याकरिता याचा उपयोग होणार आहे.
लवकरच अमेरिकेहून शास्त्रज्ञांचं एक पथक जुन्नर मध्ये दाखल होणार आहे. केंद्र सरकार सुद्धा या दुर्मिळ कुसळांना ISO मानांकन देण्याच्या तयारीत आहे.........
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कुसळांना १ किलोला २ लाखाचा भाव आहे त्यामुळे आता जुन्नर मधील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होणार आहे असे दिसते..........
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असं काल रात्री मला स्वप्नं पडलं होतं. बाकी काही नाही.🤣🤣🤣🤣
Comments
Post a Comment