Skip to main content

#रोज येणारा नविन...


रोज येणारा नविन
दिवस चांगला जाण्यासाठी एक गोष्ट सांगतो.
रोज सर्व कामे पुर्ण झाल्यावर जेव्हा आपण झोपायला  जाणार आहोत त्यावेळेस बाथरूम मधे जा व आपले हात,पाय व चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा व छान पुसून घ्या .आता बिछान्यावर शांत पणे थोडावेळ बसा व डोळे मिटा व आता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.आता ५ मिनिटांनी सरळ आडवे पडा व शवासन मधे जा...बाकीचे सर्व विचार सोडून द्या.. आता सकाळी उठल्यापासून ते दिवसभरातील घडलेल्या  छान,आनंदी घटना व क्षण आठवा व त्यावर सकारात्मक विचार करा..एकही नकारात्मक अथवा वाईट गोष्टी अथवा क्षण यांचा विचार करू नका ...असे रोज नित्यनेमाने करा..निरंतर सवयीने तुम्हाला एक अतिशय परीणामकारक गुण स्वतःमधे आल्याची अनुभुती येईल व लोक तुमच्याकडे आपोआपच आकर्षित होताय असे दिसेल ..कारण तुम्ही सकारात्मक विचार केल्याने तुमच्या चेहर्यावर प्रचंड तेज,आत्मविश्वास व उर्जा दिसेल त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनात फायदा होईल..

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...