*चार किंमती रत्न पाठवित आहे*
*( पूर्ण 'विश्वास' आहे मला की, आपण ह्याने नक्कीच 'श्रीमंती' मिळवाल. )*
🍁💥 पहिले रत्न 💥🍁
💫 *माफी* 💫
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी ते
मनाला लावून न घेता, 'माफ' करा.
🍀💥 दुसरे रत्न 💥🍀
💫 *विसरा* 💫
दुसर्यांवर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. 'निःस्वार्थ' भावना ठेवा.
‼🎄तिसरे रत्न 🎄‼
💫 *विश्वास* 💫
नेहमी 'स्वकष्ट' आणि 'ईश्वरावर' अतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
🚩💥 चौथे रत्न 💥🚩
💫 *वैराग्य* 💫
नेहमी लक्षात ठेवा की, 'जन्म' आणि 'मरण' कधीच कुणालाच चुकलेले नाही. 'जन्म' घेतला म्हणजे 'मृत्यु' अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळित बसू नका. 'जीवन' खूप सुंदर आहे , आनंदाने जिवन जगा...💐💐💐
🚩 *‼🙏🙏‼*🚩
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment