👬🎻🎷हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......🎺🎸👫
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला......👬
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...😂😉☺😛😜
शेवटच्या दिवशी मात्र रडलो..😰😪
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव....
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव.....🤐
जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ.......✈
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु.......🤔
खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.....😔
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला......😢
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल.....
फक्त एकाच ठिकाणी मनासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल......😀
👫ते म्हणजे आपले मित्र👬
😳आयुष्यात जर मित्रच भेटले नसते.....
तर कधीच विश्वास
बसला नसता..... की अनोळखी माणसं
सुध्दा,
रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!!
मैत्री ची सुंदर व्याख्या
" उद्या मी ह्या जगात नसेल ,
पण तरीही
माझा नंबर तुमच्या मोबाइल मधे
नक्की असेल ।
💐💐💐💐💐💐
हिच खरी आपली दोस्ती
👉तेरी मेरी👈 यारी आपल्या
दोस्तीत नो Thank u नो Sorry
म्हणून तर आपली दोस्ती जगात लई भारी ............Miss u friends...🙇🙇🙇मित्रांनो जाती साठी लढा पन मैत्रित जात आणु नका😡 मैत्री ही मैत्री असते तिला कोणती जात नसते🙂...Share to all friends
рд╡ृрдХ्рд╖ांрдЪ्рдпा рд╕ांрдиिрдз्рдпाрдд рд░рд╣ाрдпрд▓ा рдХुрдгाрд▓ा рдЖрд╡рдбрдд рдиाрд╣ीं ? рд╡ृрдХ्рд╖ांрдЪ рдЖрдкрд▓्рдпा рдЬीрд╡рдиाрддीрд▓ рдорд╣рдд्рд╡ рдЦрд░ рддрд░ рд╡ेрдЧрд│ं рд╕ांрдЧрдг्рдпाрдЪी рдЧрд░рдЬ рдиाрд╣ी. рдкрдг рд╣рд╡ेрдЪं рд╢ुрдж्рдзिрдХрд░рдг, рдкाрд╡рд╕ांрдЪ рдоाрди, рдЬрдоिрдиीрдЪी рдзूрдк рд░ोрдЦрдг, рдк्рд░...
Comments
Post a Comment