Skip to main content

#स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे सिक्रेट नियम...

🤔 _*स्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे सिक्रेट नियम*_
अफाट कल्पनाशक्ती व अपार कष्ट या जोरावर जगात स्वतःचा वेगळाच ठसा उमटवणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या यशाचे सिक्रेट नियम जाणून घ्या...

1) तेच करा जे तुम्हाला करायला आवडते. ("Do what you love to do. The only way to do great work is to love what you Do")

2) वेगळे विचार करा. (Better Be a pirate than to join navy. Be different)

3) पहिले पाऊल टाका. (Sometimes the first step is hardest one. Just take it. Have the courage to follow your heart and intuition)

4) सुरुवात लहान करा पण ध्येय मोठे ठेवा. (Don't worry about too many things at once, just concentrate on one thing, start small, think big)

5) नेहमी शिकत रहा. (Learn continually)

6) भाऊ गर्दीत स्वतःचा आवाज दाबू नका. (Don't let the noise of other's opinion drown out your own inner voice)

7) फक्त पैशांसाठी काम करू नका. (Don’t do it for money)

8) दुसऱ्याचे आयुष्य जगू नका. (Don’t live someone else’s life)

9) अनुकरण नका नेतृत्व करा. (innovation distinguishes between a leader and a follow)

10) कधीच संतुष्ट होऊ नका. (stay hungry, Stay foolish)

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...