काॅलेज म्हणजे नक्की काय असतं ❤😊☺😁😛😂
जवानीची मस्ती-😛🎉🎊
प्रेमिकांची वस्ती-❤💝👫
थोडीशी धास्ती- 😁😰🎃
😂
पोरींमागे फिरणं-😘🚴🚵
दिवस- रात्र झुरणं-😍🎭😋
जिवापाड मरणं-😝😘👭
...😂
गोरं- गोरं अंग-😜😋🐇
लाल- पिवला रंग-😡🐥🐤
भुरभुरणारा भांग-👶👨👧
...😂
गाड्यांची उडवाउडवी-😱🚴🚵
डोळ्याची भिडवाभिडवी-😍😶😑
वाटांची अडवाअडवी-😅✋🚶
. !!😂
वन गोल्डन चान्स-🎁👑👰
गॅदरींगमध्ये डान्स-👯💃❤🎸
अनलिमिटेड रोमान्स-💏👭😘💝🙈💋
. !!😂
अभ्यासावर पाणी-📚💦💧🚣
दंगा, नाच, गाणी-👯💁💃📢🎵🎻🎺🎷🎸
हवी तशी मनमानी-😛😉😋💰💸🃏🎮⚽🎳
... !!😂
कट्ट़्यावरल्या गप्पा-👭🎎💝🎊🎉🍕🍔🍟
निर्णायक टप्पा-😥😰💒🏡🏤🚁🚈🚲
आठवणींचा कप्पा-😪😢😍😝😛👻📲📨
... !!😂
समस्यांची चढण-😳🚘🚗
संबंधांची जडण-😘👪💃💏
करिअरची घडण-🚀✈💺😊🙊👣
... !!😂
😘😜😄😍😁😂😭
: काॅलेज लाईफ़ जगलेल्या प्रत्येकासाठी ही कविता...😋😘
आवडली तर पाठवा... तुमच्या त्या मित्रांना ज्यांच्यासोबत काॅलेजात घालवलेले दिवस😙👭😀
तुम्ही कधीच विसरु शकत नाही
Comments
Post a Comment