एक ३४ वर्षाचा माणूस समुद्र
किनारी बसला असतो...
त्याची मर्सिडिस कार त्याच्या मागे पार्क
असते... 😊 😊 😊 😊
एका हातात Rolex घड्याळ असतं... 😊 😊 😊 😊
दुसर्या हातात i phone असतो... 😊 😊 😊 😊 😊
अंगात अरमनीचा सूट असतो... 😊 😊 😊 😊
पायात इटालिअन बूट असतात.. 😊 😊 😊 😊
गाडीत Swiss bank चेकबुक असतं... 😊 😊 😊 😊
पण डोळ्यात मात्र अश्रू असतात ;(
पण का ??
कारण त्याची नझर शेजारी बाकावर बसलेल्या ४मित्रांवर पडते.. 😊 😊 😊
जे आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करत
असतात.. 😊 😊 😊
तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात.. 😊 😊
😊
तेंव्हा कुठलंच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत
नाही... 😊 😊 😊 😊
"दोस्ती
हमेशा "किमत" से नही
"किस्मत" से मिलती है !
पैश्याची पूजा जरूर करा...
पण पैश्याचे गुलाम बनू नका... 😊 😊 😊😊
माणसासाठी पैसा बनला आहे... 😊😊😊😊
पैश्यासाठी माणूस नाही...
हे नेहमी लक्षात ठेवा...
आपले मित्र हे आपले धन आहे...😊😊😊😊
वेळ काढ़ा भेटा बोला...😊😊😊
हे प्रेमाने मिळते
जपून ठेवा..😊😊😊😊😊
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment