*तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर –*
▪ 1 तास = 60 मिनिटे
▪ 0.1 तास = 6 मिनिटे
▪ 0.01 तास = 0.6 मिनिटे
▪ 1 तास = 3600 सेकंद
▪ 0.01 तास = 36 सेकंद
▪ 1 मिनिट = 60 सेकंद
▪ 0.1 मिनिट = 6 सेकंद
▪ 1 दिवस = 24 तास
= 24 × 60
=1440 मिनिटे
= 1440 × 60
= 86400 सेकंद
Comments
Post a Comment