*भारतातील लोकांचे -आरोग्याबद्दलचे दुर्दैवी सत्य*
आरोग्याचे महत्त्व, विचार करा
अन कृति करा
1. आपण मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी *सोने* खरेदी करू शकतो...
पण
बहुमुल्य
*आरोग्यासाठी* वेळ नाही.....
2. आपण...
आजारी पडल्यानंतर लाखो रुपये खर्च करतो पण आजारीच
पडू नये त्यासाठी एक रुपयाहि खर्च करत नाही.....
*निदान 5 तरी सूर्यनमस्कार दररोज प्रामाणिकपणे घाला की!!!......*
3. आपल्या देशातील 130 कोटी जनतेतून फक्त *20 कोटी* लोक आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात .....
*ते योग, जिम, किंवा इतर व्यायाम करतात....*
4. आपल्या 10 हजार च्या Mobile च्या सुरक्षितेसाठी आपण Screenguard घेऊ शकतो...
पण आपण आपल्या आरोग्याची काळजी नाही करत ....
*जे की 10 करोड पेक्षा ही बहूमुल्य आहे.....*
5. आपण एखादी वस्तू खरेदी करताना १०० वेळा त्याची चौकशी करतो पण
केमिकल्स च्या गोळ्या खाताना क्षणाचाहि विचार करत नाही. *घेतली गोळी टाकली घशात.....*
6. आपण *भगवद् गीता*, *बायबल*
की *कुराण* श्रेष्ठ ह्याच्यातच अडून राहीलोत......
पण
सत्य तर *मृत्यू* आहे.....
7. आपण आपल्या 100 रू च्या *चपले* साठी 5 रू देऊन ती स्टँड मध्ये ठेऊ शकतो...
पण आपल्या लाखमोलाच्या आयुष्यासाठी पूर्वकाळजी घेत नाही......
*आपल्या आयुष्याची किंमत चपले एवढी पण नाही का?*
8. आपण भोंदू बाबांवर विश्वास ठेवतो... जे *Magic* दाखवतात......
*पण आरोग्याची पूर्व काळजी घे हे सांगणाऱ्या व्यक्तीची आपण नेहमी थट्टा करतो....अन दुखण्याचा बाजार मांडून बसतो....*
9. जगातील रोज 10 हजार लोक...
आदल्या रात्री झोपतात ते सकाळचा सुर्य कायमचा पाहत नाहीत...
झोपेतच निघून जातात...
लक्षात असू द्या......
*Fire Engine* च माञ Alarm वाजवत येत...
*मृत्यु* alarm वाजवत येत नाही...
10. आपण घर सतत उजळत राहण्यासाठी *Invertor* घेऊ शकतो......
पण आपल्या कुटूंबाचा खरा दिवा आपण असतो...
आपण स्वतः उजळत राहण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही....
आपल्या नंतर आपल्या कुटूंबाचं काय होईल ह्याचा जराही विचार करत नाही...
एवढे मुर्ख कसे राहतो आपण....
म्हणून योगोपचार करावा
11. तुम्हाला तुमच्या Debit Card, Credit Card चा Balance माहीत असतो...
पण कधी विचार केलात... तुमच्या *Life Card* चा Balance किती आहे...
*विचार करा नक्की*
*आता नाही तर कधी?????*
*दररोज घाला सूर्यनमस्कार!*
*नक्कीच घडेल आरोग्य चमत्कार!!*
Comments
Post a Comment