😳 _*विषारी हवेमुळे भारतात 1 लाख चिमुकले दगावले!*_
🧐 भारतात प्रदूषण आणि विषारी वायू यामुळे 2016 या एका वर्षात 1 लाख 25 हजार मुलांचा झाला मृत्यू...
📌 WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनाने दिलेल्या अहवालातुन माहिती समोर...
🔍 भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी 20 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय वाढ...
❗ जगातील वायू प्रदूषणाचे 25 टक्के बळी हे भारतातच जातात...
🎯 भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी 47हजार लहान मुले वायू प्रदूषणाचे बळी ठरतात...
📣 येत्या काळात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न करायला हवेत : जागतिक आरोग्य संघटना...
Comments
Post a Comment