Skip to main content

#कडक पुणेरी सूचना -..

कडक पुणेरी सूचना -

कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.
उगीच लांबड लावू नये

ऊगाच Greeting Cards पाठवण्यापेक्षा भेट वस्तू पाठवाव्या. ऐपत नसेल तर मोती साबण पाठवला तरी चालेल. दिवाळी नंतर ही वापरता येतो.

अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.
सरळ मुद्यावर यावे.

फटाके न उडविण्याविषयी आमचे प्रबोधन करू नये.आम्ही ते रस्त्यावरच ऊडवणार.

दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.
आम्हाला माहीत आहे.

ऊगाच मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका.
आम्हाला कौतूक नाही.

ऊगाच ईटरनेट वरून डाऊनलोड केलेले रांगोळीचे फोटो स्वत: काढलेल्या रांगोळीचे म्हणून टाकू नये.आम्ही पण ईंटरनेट वापरतो.

सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.
आम्ही तो वेगळा करतो.

फराळास बोलवायचेच असल्यास आगाऊ सूचना द्यावी. फराळास स्वत: केलेलेच पदार्थ द्यावे. दुसरीकडून आलेले न आवडलेले प्रकार खपवू नये.

मागील वर्षीच्या त्याच त्याच पोस्ट परत चालणार नाहीत....

😂😂😂😂😂😂😅😅

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...