💪 _*आयएनएस अरिहंत कार्यान्वित; भारताच्या सामर्थ्यात वाढ*_
👌 आण्विक अस्त्रांनी सज्ज पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत या पाणबुडीची पहिली गस्त मोहीम यशस्वी...
🧐 यासोबतच जमीन, आकाश आणि समुद्रात आण्विक हल्ले करण्याची संपूर्ण क्षमता भारताने मिळवली...
👍 रशिया, अमेरिका, फ्रान्स, चीन आणि ब्रिटन या पाच अण्वस्त्रधारी देशांनंतर अशा क्षमतेची पाणबुडी असलेला भारत हा आता एकमेव देश ठरला...
💁♂ सागरी भागातून भुभागावरील कोणत्याही महत्वाच्या शहरावर आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. विशेष म्हणजे अशा हल्ल्यानंतरही ही पाणबुडी शत्रुच्या नजेला पडत नाही...
Comments
Post a Comment