1) 'मिस ग्रँड इंटरनॅशनल 2018' ची विजेती कोण आहे?
उत्तर : क्लारा सोसा (पॅराग्वे)
2) मुख्य दक्षता आयुक्ताची नेमणूक कोण करतात?
उत्तर : राष्ट्रपती
3) दक्षिण अमेरिका खंडातला सर्वात मोठा देश कोणता आहे?
उत्तर : ब्राझील
4) दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर : महिंदा राजपक्ष
🦀 समुद्री खेकड्यांचे हृदय त्यांच्या डोक्यात असते.
❤ पालीचे हृदय मिनिटाला 1 हजार वेळा धडकते तर माणसाचे 72 वेळा.
--------------------------
🦋 फुलपाखरे स्वादाची ओळख पायांच्या सहाय्याने करतात.
💅 आपल्या हाताची नखे पायांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढतात. पण ज्या हाताने आपण काम करतो त्या हाताची नखे दुसऱ्या हाताच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असतात.
Comments
Post a Comment