Skip to main content

#Out Dated* झालंय आयुष्य..

*खूप छान कविता....*
    
    *Out Dated* झालंय आयुष्य,
    स्वप्नही *Download* होत नाही,
    संवेदनांना *Virus* लागलाय,
    दु:खं *Send* करता येत नाही.

    जुने पावसाळे उडून गेलेत,
    *Delete* झालेल्या *File* सारखे,
    अन घर आता शांत असतं,
    *Range* नसलेल्या *Mobile* सारखे.

    *Hang* झालेय *PC* सारखी,
    मातीची स्थिती वाईट,
    जाती माती जोडणारी,
    कुठेच नाही *Website*.

    एकविसाव्या शतकातली,
    पीढी भलतीच *Cute*,
    *Contact List* वाढत गेली,
    संवाद झाले *Mute*.

    *Computer* च्या *Chip* सारखा,
    माणूस मनानं खुजा झालाय,
    अन *Mother* नावाचा *Board*,
    त्याच्या आयुष्यातून वजा झालाय.

    *Hard Disk Drive* मध्ये,
    आता संस्कारांनाच जागा नाही,
    अन फाटली मनं सांधणारा,
    *internet* वर धागा नाही.

    विज्ञानाच्या गुलामगिरीत,
    केवढी मोठी चूक,
    रक्ताच्या नात्यांनाही.
    आता लागते *WhatsApp* आणि *Facebook*.…

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...