💳 _*पुढच्या वर्षीपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार बदल*_
⚡ देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र पुढच्या वर्षीपासून (जुलै) एकसारखेच असणार...
💁♂ वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा रंग आणि वैशिष्ट्य एकसारखीच असणार तसेच त्यात मायक्रोचीप आणि क्यूआर कोडसुद्धा असणार...
👉 वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र हे मेट्रो आणि एटीएम कार्डसारखे नियरफील्ड कम्युनिकेशन असणार...
📣 या नव्या कार्डद्वारे वाहतूक कोंडीसंदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना लवकर मिळू शकतील तसेच प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहितीही आरसी बुकमध्ये असणार...
🗣 रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली...
Comments
Post a Comment