भविष्यात आपण नोकरी करू की व्यवसाय हे माध्यमिक शाळेतच ठरतं, जर तुम्ही बसण्यासाठी पहीला, दूसरा अन तीसरा बाक निवडलेला असाल, तर तुम्हाला जमत नसलेला व्यवसाय सोडून दया आणि गुमान नोकरी करा. आणि जर तुम्ही शेवटच्या बाकाची निवड केलेली असेल तर जमत नसलेली नोकरी सोडा स्वतः चा व्यवसाय सुरु करा.
कारण १ ल्या, २ ऱ्या अन 3 ऱ्या बाकावर बसणाऱ्यांचं आयुष्य केवळ मान हलविन्यात गेलेलं असतं, जे perfect नोकरी करणाऱ्यांची लक्षणे आहेत आणि शेवटच्या बकावरचे मार खातील, शिव्या खातील पण जेव्हा त्यांना अभ्यास करावासा वाटेल तेव्हाच करतील. आणि हो इथे त्यांचा social network खुप स्ट्रोंग असतो हा......
दोघात फरक इतकाच की "रिस्क" नावाची गोष्ट जितकी पुढे बसणाऱ्यांमध्ये येत नाही, त्याच्या चौपट मागे बसणाऱ्यांमध्ये येते.
आणि मागे जरी बसत असले तरी आयुष्यात ते खुप पुढे निघुन जातात.
Comments
Post a Comment