!! व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ? !!
▪ १ हेक्टर = १०००० चौ. मी .
▪ १ एकर = ४० गुंठे
▪ १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
▪ १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
▪ १ आर = १ गुंठा
▪ १ हेक्टर = १०० आर
▪ १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
▪ १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
Comments
Post a Comment