*चाणक्य निती*
१) जो स्वत:ला हुशार समजतो. तो समाजाच्या नजरेत मुर्ख असतो.
२) जो वेळेनुसार बदलत नाही, तो मानसिक तणावामुळे दगावला जाऊ शकतो.
३) जो शांत पणाने विचार करतो, तो यशस्वी होतो.
४) जो दुसऱ्याच चांगले होण्याचा विचार करतो, तो स्वतःच्या यशाचा पायरी वर अचूक चालू शकतो.
५) जो इतरांना समजून घेतो, तो समाजात प्रतिष्ठित बनून जगू शकतो .
६) जो वयाचा न विचार करता. फक्त विचारांचा विचार करतो. तो योग्य मार्गदर्शक होतो.
७) जो दुसऱ्याना *मोठेपणा* आणि *सन्मान* देतो, तो अतिशय *प्रामाणिक* आणि अनूभव घेणारा *हुशार व्यक्ती* बनून जातो.
८) जो दुसऱ्याच्या *समाधानासाठी* काही करायला तयार असतो, तो जगात सर्वकाही मिळवू शकतो.
९) जो प्रेमाने आणि प्रांजळ मनाने राहतो,
तो जन्मभर समाजाच्या हृदयात घर करून राहतो.
*भुतकाळात तुम्ही काय होता हे आता महत्त्वाच नाही.*
*तुम्ही आता कसे राहील पाहिजे हे अधिक महत्त्वाचे आहे.*
*वेळेनुसार आणि काळानुसार बदलत राहा.*
*तरच तुम्ही समाधानकारक आणि दीर्घ आयुष्य जगू शकाल.*
🙏🙏🙏
Comments
Post a Comment