Skip to main content

#मा.हरखचंद सावला..

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय अस म्हणतात...

24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धाला केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..
विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..

मित्रांनो माणुस देव शोधतो पण कुठे
कोणी मंदीरात तर कोणी मसजितमध्ये
पण गेल्या 27वर्षात कँन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांना देव सापडला
तो हरखचंद सावला यांच्या रुपात,

मुंबईच्या परळ भागातुल प्रसिद्द टाटा कँन्सर हाँस्पिटलच्या समोरील फूटपाथवर उभा राहुन तिशीतील एक तरुण खाली उभ्या असलेल्या गर्दिकडे टक लावुन पाहत राहायचा.
मृत्युच्या दारात उभ राहील्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्‍यावरील दिसणारी ती भीती,
त्यांच्या नातेवाइकांची भकास चेहऱ्‍याने होणारी ती धावपळ पाहुन तो तरुन तो तरुण खुप अस्वस्थ व्हायचा
बहुसंख्य रुग्ध बाहेर गावाहुन आलेले गारीब लोक असायचे.कुठे कोणाला भेटायचे,काय करायचे हेही त्यांना ठाउक नसायचे.
औषध पाण्यासाठी नव्हे तर त्यांच्याकडे जेवायलाहि पैसे नसायचे.
ते सार दृष्य पाहुन तो तरुन खिन्न मनाने घरी परतायचा..
आणि शेवटी याच तरुनाने एक मायेचे पाउल उचलले..

त्याच एक चांगल हाँटेल भाड्याने देउन त्याच पैशातुन त्याने त्या हाँस्पिटलसमोर कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर एक यज्ञ सुरु केला जो पूढे 27वर्षे चालुच राहिला,
तेथिल जनतेला सुद्दा हा ऊपक्रम आवडला आणि त्यांनिही हाथभार लावला

ते एवढेही करुन थांबले नाही त्यांनी रुग्नांना मोफत औषध पुरवायलाही सुरवात केली.त्यासाठी त्यांनी औषधांची बँकच उघडली त्यासाठी तीन फार्मासिस्ट व तीन डाँक्टर अन वर्कची टिमच त्यांनी स्थापन केली.

आज त्यांनी स्थापन केलेला जिवन ज्योत ट्रस्ट साठ हून अधिक उपक्रम राबवत आहे,

अशा या सत्तावन्न वर्षिय मा.हरखचंद सावला यांच्या कार्याला माझा शतशः प्रणाम।

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...