Skip to main content

#क्रिकेट संबंधित काही मनोरंजक तथ्य..

क्रिकेट संबंधित काही मनोरंजक तथ्य

• क्रिकेट मध्ये सर्वात आधी १ ओव्हर मध्ये ४ बॉल असायचे. पण नंतर १८८९ मध्ये त्यात वाढ करून ५ करण्यात आले आणि १९२२ मध्ये एक ओव्हर मध्ये ८ बॉल केले, परंतु द्वितीय महायुद्ध नंतर १९४७ मध्ये १ ओव्हर मध्ये ६ बॉल करण्यात आले जे आता पर्यंत चालू आहे.
• सण १७७९ मध्ये पहिल्यांदा क्रिकेट मध्ये "लेग बेफोरे विकेट" LBW चा नियम आणण्यात आला.
• साऊथ आफ्रिका ला सण १९७० ते १९९२ पर्यंत क्रिकेट मधून Banned करण्यात आले होते.
• क्रिकेट मध्ये सर्वात मोठा संयोग ११ / ११ / ११ च्या सकाळी वने डे मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी ११ वाजून ११ मिनिटाला १११ धावांची गरज होती.
• शाहिद आफ़िदी ने त्याची सर्वात जलद वन डे शेंचुरी फक्त 37 बॉल्स मध्ये मारली आहे. हि सेंचुरी त्याने सचिन च्या बॅट ने मारली आहे.

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे     👻फार दुर्मिळ आहेत , 🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,    👻असे म्हणणारे खूप आहेत . *खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी* 👹एवढी विकृत क...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...