• भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते पुढारी नारायण लोखंडे होते.
• आंध्र प्रदेश हे भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य आहे.
• भारताचे पहिले विज्ञान धोरण १९५८ साली जाहीर करण्यात आले.
• देशात सर्वात प्रथम महानगर नियोजन समिती कोलकाता शहरा साठी स्थापन करण्यात आली.
• भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश राज्यात आहे.
• महात्मा गांधींनी केलेला सत्य ग्रहाचा पहिला प्रयोग चंपारण्य होता.
• १८५३ साली सुरु झालेल्या रेल्वे चे पहिले प्रवासी नाना शंकर शेठ होते.
• भारतातील पहिली महिला मुंख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या.
• सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन बांगलादेश येथे भरले होते.
• भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास आहे.
1. एका प्रोटॉनने दुसऱ्या प्रोटॉनवर प्रयुक्त केलेल्या विविध बलांपैकी सर्वात तीव्र बल केंद्रकीय बल होय .
2. पंढरपूर येथील विठोबाचे मांदिर हरिजनांसाठी खुले साने गुरूजीच्या प्रयत्नांमुळे झाले.
3. भारताताल सर्वांत लांब रेल्वे मार्ग कन्याकुमारी जम्मुतावी (शताब्दी एक्सप्रेस) आहे.
4. मांजर मारण्यासाठी प्रामुख्याने झिंक फॉस्फेट’च्या वापर करण्यात येतो.
5. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण जांभी मृदा मृदेमध्ये जास्त असते.
6. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना राशबिहारी बोस केली.
7. मानवी चेह-यात हाडांची संख्या 14 असते.
वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...
Comments
Post a Comment